शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

सामान्यज्ञान परीक्षा



सामान्यज्ञान प्रश्न


  1. भारताचे वर्तमान  पंतप्रधान कोण आहेत ?

  2. नरेंद्र मोदी
    राजीव गांधी

  3. सूर्य कोणत्या दिशेस उगवतो ?

  4. पश्चिम
    पूर्व

  5. फळांचा राजा कोणता आहे ?

  6. सफरचंद
    हापूस आंबा

  7. राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत ?

  8. तीन
    चार

  9. भारताची राजधानी कोणती ?

  10. मुंबई
    दिल्ली 



Online टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक "pragatkuhi.blogspot.com" महाराष्ट्रातील शिक्षकापर्यंत पाठवावी ही नम्र विनंती.