शिक्षण सरिता
डिजिटल शाळा , एक शैक्षणिक चळवळ
मित्रांनो ,मी गुरुदास गणपत दिघोरे, सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद नागपूर
मागील वर्षी pragatkuhi.blogspot.in या नावाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा ब्लॉग सुरु केला होता .
वर्षभरात ५५०० च्या वर ब्लॉग भेटी देवून ब्लॉगवर असणा-या शैक्षणिक सुविधांचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना
करून दिला त्याबद्दल आपले स्वागत आहे .
यावर्षी हा ब्लॉग " शिक्षण सरिता " या नावाने आपल्या समोर घेवून येत आहे . " डिजिटल शाळा , एक शैक्षणिक चळवळ " हे उद्दिस्ठे घेवून डिजिटल शाळा करीता आवश्यक असणारी सर्व वर्गाची शैक्षणिक VIDEO या ब्लॉगवर देण्याचा मी प्रयत्न करेन . सर्व शिक्षण प्रेमी मित्रांनी आपण माझ्या नवीन ब्लॉग अड्रेसवर भेट द्यावी .
www.gurudasdighore.blogspot.in
Mo. no. 9764065549