मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

वाक्यप्रचार सराव संच

वाक्यप्रचार सराव प्रश्न संच

वाक्यप्रचार सराव प्रश्न संच
खालील वाक्याप्रचारांच्या योग्य अर्थांचा पर्याय निवडा . <!-- Made with executable version 6.3 Release 0 Build 3 //]]>
--> <!-- BeginTopNavButtons

खालील वाक्याप्रचारांच्या योग्य अर्थांचा पर्याय निवडा .

Quiz

 
  1. पायबंद घालणे
    1.   खचून जाणे
    2.   आळा घालणे
    3.   ताबा घेणे
    4.   माफी मागणे
  2. हात टेकणे
    1.   ताव मारणे
    2.   खर्चात कपात करणे
    3.   नाईलाजाने शरण येणे
    4.   मदत करणे
  3. खडे चारणे
    1.   पराभव करणे
    2.   दुश-यारा दोष देणे
    3.   भांडण उकरून काढणे
    4.   कामात विघ्न आणणे
  4. अंगवळणी पडणे
    1.   सवय होणे
    2.   सवय नसणे
    3.   अंगात येणे
    4.   हूल देणे
  5. कानोसा घेणे
    1.   कान कोरणे
    2.   चोरून ऐकणे
    3.   अंदाज घेणे
    4.   हूल देणे
  6. भरपूर खाणे
    1.   हात टाकणे
    2.   हात मारणे
    3.   हात दाखवणे
    4.   हात देणे
  7. मदत करणे
    1.   हात मिळविणे
    2.   हातावर तुरी देणे
    3.   हात दाखविणे
    4.   हात देणे
  8. बाळसेदार होणे
    1.   अंग टाकणे
    2.   अंग धरणे
    3.   अंग चोरने
    4.   अंगावर शेकणे
  9. ऐकून समाधान होणे
    1.   कान किटने
    2.   कानामागे टाकणे
    3.   कान निवणे
    4.   अंगावर शेकणे
  10. मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे
    1.   डोळा लागणे
    2.   डोळे पांढरे होणे
    3.   डोळेझाक करणे
    4.   डोळे निवाने
  11. पाय काढणे
    1.   निघून जाणे
    2.   फिरायला जाणे
    3.   चालायला शिकणे
    4.   माफी मागणे
  12. हाडीमासी खिळने
    1.   मेहनत करणे
    2.   अंगी बाणने
    3.   कृश होणे
    4.   सतत खेळणे
  13. टेंभा मिरवणे
    1.   जिंकणे
    2.   खोचक बोलणे
    3.   ऐट दाखवणे
    4.   शोध घेणे
  14. कान टोचणे
    1.   बारसे करणे
    2.   कानाडोळा करणे
    3.   कान उघडणी करणे
    4.   कां कुं करणे
  15. नाराजी व्यक्त करणे
    1.   तोंड फिरवणे
    2.   तोंड वेंगाळणे
    3.   तोंडदेखले बोलणे
    4.   तोंड सुख घेणे
  16. मोठ्याने रडणे
    1.   गळ्यात पडणे
    2.   गळ्यात गळा घालणे
    3.   कंठ दाटून येणे
    4.   गळा काढणे
  17. नुकसान करणे
    1.   पोटात ठेवणे
    2.   पोटावर मारणे
    3.   पोटात घालणे
    4.   पोटात धस्स होणे
  18. लाज वाटणे
    1.   गहिवरून येणे
    2.   खजील होणे
    3.   कचाट्यात सापडणे
    4.   गर्क असणे
  19. डोळ्यात धूळ झोकने
    1.   न दिसणे
    2.   फसवणे
    3.   अश्रू
    4.   आनंद
  20. खांद्याला खांदा भिडवणे
    1.   लढाई करणे
    2.   ढकलाढकली करणे
    3.   सहकार्य करणे
    4.   कष्ट करणे

--> -->