डिजिटल ई लॉकर



Digital locker मध्ये आपण आपले सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवू शकतो.  आपल्याला कोठेही कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज लागणार नाही. locker idम्हणून आपला आधार नंबर असेल. डिजिटल इंडिया अंतर्गत भारत सरकारची योजना आहे. हे पुर्णपणे सुरक्षित आहे.

Digital locker तयार करण्यासाठी:- Click Me

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा