इयत्ता ४ थी Online पेपर सराव विषय - परिसर अभ्यास १


 *  इयत्ता 4 था  *  

*  विषय - परिसर अभ्यास भाग १  *

     * समाविष्ठ घटक :- १ ते ६ *


वरील घटकावर आधारित १० प्रश्ने विचारली आहेत, ती काळजीपूर्वक वाचा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवा." आपणास शुभेच्छा "


  1. चूक कि बरोबर ते सांगा. " शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते का ?

  2. चूक
    बरोबर

  3. फुल पाखराची मादी पानावर ....... घालते ?

  4. गिरक्या
    अंडी

  5. वृक्ष वासी म्हणजे काय ?

  6. जंगलात राहणारे
    जास्त वेळ (काळ ) झाडावर राहणारे

  7. ऋतू किती आहेत ?

  8. तीन
    बारा

  9. धरण कशावर बांधतात ?

  10. नदीवर
    तलावावर

  11. कोणत्या भागात तलाव तयार होतात ?

  12. खोलगट भागात
    उतार भागावर

  13. पाणी शिळे होते काय ?

  14. होय
    नाही

  15. निर्धोक पाणी म्हणजे काय ?

  16. जे पाणी प्यायले असता कोणताही धोका होत नाही ते पाणी.
    धोका असणारे पाणी

  17. सूक्ष्मजीव पाहण्यासाठी कोणते साधन वापरतात?

  18. भिंग
    सूक्ष्मदर्शी

  19. गव्हापासून कोणते पदार्थ बनवितात ?

  20. पोळी / रवा
    भात / वरण

Online टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक "pragatkuhi.blogspot.com" महाराष्ट्रातील सर्व पालक व शिक्षकापर्यंत पाठवावी ही नम्र विनंती.

४ टिप्पण्या: