इयत्ता ४ थी Online पेपर सराव विषय - भाषा

                                                   *  इयत्ता ४ था  *

                                                 *   विषय  -  भाषा   *

                                        *  समाविष्ठ घटक १ ते ७ पाठ्यांश  *

वरील घटकावर आधारित १० प्रश्ने विचारली आहेत, ती काळजीपूर्वक वाचा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवा." आपणास शुभेच्छा "


  1. धरतीची लेकर कशी आहेत ?

  2. भाग्यवान
    पुण्यवान

  3. पेढा घेवून लीला कुठे गेली ?

  4. दिदिकडे
    गोठ्याकडे

  5. "डोळा "याचे अनेक वाचन सांगा ?

  6. डोळ्यांना
    डोळे

  7. लीलाला कसली हौस होती ?

  8. खोड्या करायची
    शाळेत जायची

  9. "या भारतात बंधुभाव नित्य वासू दे " हे भजन कोणी लिहिले ?

  10. रा. संत तुकडोजी महाराज
    संत तुकाराम

  11. रडून रडून स्नेहाचे डोळे कसे झाले ?

  12. सुजलेले
    लाल-लाल

  13. सर्वजन भाऊरावाना काय म्हणत ?

  14. बापू
    अन्ना

  15. अन्ना आयुष्यभर कशासाठी झटत राहिले ?

  16. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी
    खूप पैसे गोळा करण्यासाठी

  17. कोणाचा जीव झुरानीला लागला ?

  18. आईचा
    मातीचा

  19. कोणते दिवस येवू नये असे कवीला वाटते ?

  20. जाचक
    दु:खाचे

Online टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक "pragatkuhi.blogspot.com" महाराष्ट्रातील सर्व पालक व शिक्षकापर्यंत पाठवावी ही नम्र विनंती.

1 टिप्पणी: