मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७
वाक्यप्रचार सराव प्रश्न संच
वाक्यप्रचार सराव प्रश्न संच
खालील वाक्याप्रचारांच्या योग्य अर्थांचा पर्याय निवडा .
Quiz
- पायबंद घालणे
- खचून जाणे
- आळा घालणे
- ताबा घेणे
- माफी मागणे
- हात टेकणे
- ताव मारणे
- खर्चात कपात करणे
- नाईलाजाने शरण येणे
- मदत करणे
- खडे चारणे
- पराभव करणे
- दुश-यारा दोष देणे
- भांडण उकरून काढणे
- कामात विघ्न आणणे
- अंगवळणी पडणे
- सवय होणे
- सवय नसणे
- अंगात येणे
- हूल देणे
- कानोसा घेणे
- कान कोरणे
- चोरून ऐकणे
- अंदाज घेणे
- हूल देणे
- भरपूर खाणे
- हात टाकणे
- हात मारणे
- हात दाखवणे
- हात देणे
- मदत करणे
- हात मिळविणे
- हातावर तुरी देणे
- हात दाखविणे
- हात देणे
- बाळसेदार होणे
- अंग टाकणे
- अंग धरणे
- अंग चोरने
- अंगावर शेकणे
- ऐकून समाधान होणे
- कान किटने
- कानामागे टाकणे
- कान निवणे
- अंगावर शेकणे
- मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे
- डोळा लागणे
- डोळे पांढरे होणे
- डोळेझाक करणे
- डोळे निवाने
- पाय काढणे
- निघून जाणे
- फिरायला जाणे
- चालायला शिकणे
- माफी मागणे
- हाडीमासी खिळने
- मेहनत करणे
- अंगी बाणने
- कृश होणे
- सतत खेळणे
- टेंभा मिरवणे
- जिंकणे
- खोचक बोलणे
- ऐट दाखवणे
- शोध घेणे
- कान टोचणे
- बारसे करणे
- कानाडोळा करणे
- कान उघडणी करणे
- कां कुं करणे
- नाराजी व्यक्त करणे
- तोंड फिरवणे
- तोंड वेंगाळणे
- तोंडदेखले बोलणे
- तोंड सुख घेणे
- मोठ्याने रडणे
- गळ्यात पडणे
- गळ्यात गळा घालणे
- कंठ दाटून येणे
- गळा काढणे
- नुकसान करणे
- पोटात ठेवणे
- पोटावर मारणे
- पोटात घालणे
- पोटात धस्स होणे
- लाज वाटणे
- गहिवरून येणे
- खजील होणे
- कचाट्यात सापडणे
- गर्क असणे
- डोळ्यात धूळ झोकने
- न दिसणे
- फसवणे
- अश्रू
- आनंद
- खांद्याला खांदा भिडवणे
- लढाई करणे
- ढकलाढकली करणे
- सहकार्य करणे
- कष्ट करणे
--> -->
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)