राज माता जिजाऊ


जिजाबाई भोसले
राजमाता
Shivaji jijamata.JPG
शिवरायांसमवेत जिजाबाईंचा पुतळा
पूर्ण नावजिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्मजानेवारी १२ इ.स. १५९८
सिंदखेडराजा,बुलढाणा.
मृत्यूजून १७इ.स. १६७४
पाचाडरायगडचा पायथा
वडीललखुजीराव जाधव
आईम्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पतीशहाजीराजे भोसले
संततीछत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले- (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)
राजघराणेभोसले
चलनहोन
जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जूनइ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा