इयत्ता २ री Online सराव पेपर * विषय - भाषा *


                                                 *  इयत्ता २ री  *

                                               *  विषय - भाषा  *

                                        * समाविष्ठ घटक १ ते १० *


वरील घटकावर आधारित १० प्रश्ने विचारली आहेत, ती काळजीपूर्वक वाचा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवा." आपणास शुभेच्छा "


  1. नीळ नीळ पाखरू कुठे गाते ?

  2. आंब्यावर
    माडावर

  3. फुलांभोवती कोण फिरतात ?

  4. फुलपाखरे
    भुंगे

  5. केशवरावांनी मुलांना किती रुपये दिले ?

  6. ४-४-
    २-२

  7. चीमानाला कशाची भीती वाटायची ?

  8. उडायची
    एकटे राहण्याची

  9. गारा कशा पडल्या ?

  10. टपटप
    जोराने

  11. मुले कशाची गाणी गातात ?

  12. पाउस गाणी
    बालगाणी

  13. केरकचरा कशामुळे दूर झाला ?

  14. जोराचा वारा आल्याने
    नदी नाल्यांना पूर आल्याने

  15. झाडाखाली कोण बसले होते ?

  16. श्री.चक्रधर स्वामी
    मुले

  17. ससा देण्याची विनंती कोणी केली ?

  18. भिकारी
    शिकारी

  19. दिनूने आईच्या नावावर किती रुपये बिल काढले ?

  20. ४ रुपये
    २ रुपये

Online टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक "gurudasdighore.blogspot.com" महाराष्ट्रातील सर्व पालक व शिक्षकापर्यंत पाठवावी ही नम्र विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा