इयत्ता ४ थी Online सराव पेपर विषय - गणित

                         इयत्ता ४ थीच्या गणित पाठ्यपुस्तकातील सर्व घटकावर आधारित सराव पेपर

  1. ३५८ ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?

  2. तिनसे अठ्ठावन्न
    तिनसे पंच्यांशी

  3. काटकोन कशाला म्हणतात ?

  4. ज्या कोणाचे माप ९० अंश असते
    ज्या कोणाचे माप ३० अंश असते

  5. नऊशे पाच ही संख्या अंकात लिहा ?

  6. 905
    950

  7. ७५४५ या संख्येचे विस्तारित रूप कोणते ?

  8. ७०००+५००+४०+५
    ७००+५००+४०+५

  9. बेरीज सांगा :३४२+१२३= किती ?

  10. 356
    465




    Online टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक "pragatkuhi.blogspot.com" महाराष्ट्रातील शिक्षकापर्यंत पाठवावी ही नम्र विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा